The New You !- एक नविन परिवर्तन !
नमस्कार,
"मराठी भगिनींसाठी" नेटभेट घेऊन येत आहे एक नविन सेमिनार " The New You !- एक नविन परिवर्तन !" खास महिलांसाठी असलेल्या या दोन तासांच्या माहितीपूर्ण सेमिनार मध्ये प्रसिद्ध ईमेज कंसल्टंट श्रीमती रुपाली गौतम मार्गदर्शन करतील. सेमिनार मध्ये काय शिकायला मिळेल ? - ईमेज म्हणजे काय व आपल्या ईमेजचे महत्त्व - स्वतःचे First Impression कसे असावे , कसे सुधारावे ? - आपल्या शरीरयष्टी/ बांध्यानुसार कपडे कसे निवडावे ? - प्रसंगानुरुप कपडे / रंगसंगती / एकुण पेहराव कसा असावा ? - कमीत कमी वेळ व खर्चात साजेसा मेकअप करण्याची कला कार्यक्रमाची वेळ - २५ मार्च २०१७, सकाळी १० ते १२.०० ठिकाण - मुलुंड प्रवेश फी - रुपये 250/- फक्त सोबत दिलेल्या फॉर्म माहिती भरून आजच रजिस्टर करा. (केवळ 15 जागा ) अधिक माहिती साठी आम्हाला 9819128167 या क्रमांकावर कॉल/ व्हाट्सअप करा ! धन्यवाद, सलिल चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स Http://www.netbhet.com |
|