• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

मराठीतून सर्वप्रथम ! आता "वेब डेवलपमेंट" शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता !)

मराठीतून "वर्डप्रेस वेबसाईट" बनवायला शिका  !
Learn Wordpress Web Development in Marathi !
(No coding / Programming)

​स्पेशल ऑफर !
​₹ 399/- 
Original Price ₹ 3500/-  Get 89% Discount

Buy Now
​
  • ​एकूण ५०+ धडे 
  • १० तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • पाच वर्षे केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Five Year Access)
  • वेब होस्टींगवर २५% सूट​

​त्वरा करा ! ही ऑफर फक्त पहिल्या ५०० जणांसाठीच आहे !


काय, तुम्हाला कोडींग (Coding) येत नाही किंवा आवडत नाही ? 

चांगलं आहे...मलाही आवडत नाही....येथे तुम्ही 
सॉफ्टवेअर
 एक ओळही न लिहिता पुर्ण वेबसाइट बनविणार आहात !

What Will I Learn ?
​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • ईंटरनेटचे काम कसे चालते ?
  • वेबसाईटचे प्रकार आणि वेबसाईट कशा प्रकारे काम करतात ?
  • डोमेन नेम आणि होस्टींग म्हणजे काय ? ते कमीत कमी पैशात कसे विकत घ्यायचे?
  • वर्डप्रेसची ओळख
  • वर्डप्रेस ईंस्टॉल करुन आपल्या वेबसाईटची सुरुवात
  • वेबसाईट मध्ये मजकूर लिहिणे
  • वेबसाईटची डीझाईन (थीम्स / प्लग-इन्स इत्यादींचा वापर)
  • वेबसाईट सीक्युरीटी
  • स्वतःची वेबसाईट बनवण्याचे प्रात्यक्षीक. कोर्स संपताना तुमची स्वतःची वेबसाईट तुम्ही तयार केलेली असेल.​
Who is this for ?
​हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
  • तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे ? 
  • किंवा तुम्हाला "वेब डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
  • तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात, आणि घरबसल्या पैसे कमवून देवू शकणारा "वेब डेवलपमेंट"चा व्यवसाय सुरु करायचा आहे ?
​तर मग तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात. 
वेब डीजायनर्सना हजारो रुपये देऊन आपली वेबसाईट बनवून घेण्यापेक्षा स्वतःच वेबसाईट बनवा, किंवा इतरांसाठी वेबसाईट बनवून पैसे कमवा !!​

Benefits of Online Learning
​ऑनलाईन शिकण्याचे फायदे 
  • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
  • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
  • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
  • कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
  • संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.
Benefits of Learning Web Design
वेब डीझाईन शिकण्याचे फायदे
वेब डीझाईन शिकण्याचे अनेक फायदे आहेत. वेब डीझाईन एक चांगला करीअर ऑप्शन आहेच, पण त्याहुनही आणखी काही फायदे आहेत. ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की !

वेब डीझाईन हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवलाच्या सहाय्याने घरच्या घरी करता येण्यासारखा उद्योग आहे. आणि जागतीक बाजारपेठेत या ज्ञानाला मागणीही मोठी आहे. 

चांगले उत्पन्न, नाविन्यपुर्ण कामाचा आनंद आणि आपल्या वेळेनुसार व मर्जीनुसार काम करण्याची सोय असे अनेक फायदे देणारे "वेब डीझाईनींग"चे क्षेत्र निश्चीतच खुप आकर्षक आहे !
​

मित्रांनो, तुम्ही पण आजच "वर्डप्रेस वेबसाईट" शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !
Course Description
​कोर्सबद्दल माहिती
नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स "वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट".

वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत. 

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 

आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
​Five Year Access -  ₹ 399/-
BUY NOW

Course Content अनुक्रमणिका

SECTION 1 - WEBSITE BASICS
  1. How websites work ? (वेबसाईटस चे काम कसे चालते?)  
  2. Types of Websites (वेबसाईटस चे प्रकार) 
  3. What is CMS (Content Management System)   (कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय ?)  
  4. CMS comparison (विविध कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम्सची तुलना)  
SECTION 2 - WORDPRESS BASICS
  1. What is Wordpress (वर्डप्रेस काय आहे?)  
  2. Wordpress.com Vs Wordpress.org (वर्डप्रेस.कॉम आणि वर्डप्रेस.ऑर्ग मधील फरक)  

SECTION 3 - DOMAIN AND HOSTING
  1. Selecting a good domain name (उचित डोमेन नाव कसे निवडावे?)
  2. Registering Domain name (डोमेन नेम विकत घेणे )
  3. Different types of Web hosting ( वेब होस्टिंग चे प्रकार)
  4. Registering a web hosting space (वेब होस्टिंग विकत घेणे)
  5. Configuring DNS ( DNS सेटिंग करणे)

SECTION 4 - WORDPRESS INSTALLATION
  1. Installing Wordpress (वर्डप्रेस इन्स्टॉल करणे)
  2. Wordpress Dashboard (वर्डप्रेसची तोंडओळख)
  3. Components of Wordpress (वर्डप्रेसचे मुख्य भाग)
​
SECTION 5 - WORDPRESS : PAGES AND POSTS
  1. Posts Vs Pages (पोस्टस आणि पेजेस मधील फरक)
  2. Posts interface (पोस्टस ची तोंडओळख)
  3. The Editor ( पोस्टसचे संपादन)
  4. Post formats (पोस्टसचे स्वरूप)
  5. Categories and Tags (कॅटेगरीज आणि टॅग्ज)
  6. Featured images (पोस्टमधील मुख्य चित्र)
  7. Creating Posts (पोस्ट लिहिणे)
  8. Editing and managing posts (पोस्ट मध्ये बदल करणे)
  9. Pages Interface ( वेब पानांची तोंडओळख)
  10. Creating Pages (वेब पाने बनविणे) 
  11. Working with images ( चित्र आणि प्रतिमांचा वापर)
  12. Working with Video and Audio (ऑडीओ आणि व्हीडीओ फाईल्सचा वापर )
  13. Working with links (लिंक्स (दुवा) चा वापर)
SECTION 6 - WORDPRESS : APPEARANCE
  1. Widgets (विजेट्स चा वापर)
  2. Menu ( मेनू )
  3. Themes (थीम्सचा वापर )
  4. Customize themes (निवडलेल्या थीम मध्ये बदल करणे) 
  5. Install new themes (नवीन थीम इन्स्टॉल करणे)
  6. Editor ( थीमचे संपादन)
​
SECTION 7 - WORDPRESS : PLUGINS
  1. What are PLUG-INS (प्लग-इन म्हणजे काय)
  2. How to use PLUG-INS (प्लग-इन चा वापर)

SECTION 8 - WORDPRESS : COMMENTS
  1. Working with comments (टिप्पण्या)

SECTION 9 - WORDPRESS : SETTINGS
  1. General Settings (सर्वसाधारण सेटिंग्ज)
  2. Writing Settings (लेखना संबंधी सेटिंग्ज)
  3. Reading Settings (वाचना संबंधी सेटिंग्ज)
  4. Discussion Settings (टिप्पण्यासंबंधी सेटिंग्ज)
  5. Media Settings ( मिडीया संबंधी सेटिंग्ज)
  6. Permalinks Settings ( परमालिंक सेटिंग्ज) 

SECTION 10 - WORDPRESS : TOOLS
  1. Importing and exporting wordpress Blog (वर्डप्रेस मध्ये इतर ब्लॉग आयात व निर्यात करणे)

SECTION 11 - WORDPRESS : USER MANAGEMENT
  1. User Management ( वापरकर्त्यांचे व्यवस्थापन)

SECTION 12 - WORDPRESS : ESSENTIALS
  1. Wordpress Security Management (वर्डप्रेस वेबसाईटची सुरक्षीतता)
  2. Updating Wordpress (वर्डप्रेस वेबसाईटला अद्ययावत ठेवणे)
  3. Backing up Wordpress ( वर्डप्रेस वेबसाईटचा बॅकअप )
​​

मोफत डेमो व्हिडिओ पहा - 


आमचे इतर उपयोगी ऑनलाईन कोर्सेस !


Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet