Thank You!
नेटभेटच्या सात दिवसीय योगा प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
खालील लिंक वर क्लिक करून नेट-भेट चा फेसबुक ग्रुप जॉईन करा. या ग्रुप मध्ये कोर्स चे लाईव्ह व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओ ची रेकॉर्डिंग तसेच कोर्स बद्दल इतर माहिती पाहता येईल. ग्रुप जॉईन करण्याची लिंक - https://www.facebook.com/groups/netbhetyoga धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी नेट-भेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया |