• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

आता बिझनेस , मार्केटिंग, स्ट्रेटेजी, सोशल मिडीया, टेक्नोलॉजी बद्दल आपले प्रश्न विचारा, आणि उत्तरे मिळवा...पूर्णपणे मोफत ! #AskSalil​​

नमस्कार,

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सच्या या नव्या उपक्रमामध्ये आपले स्वागत आहे !
नेटभेटचे ब्लॉग्ज, सोशल मिडीया पेजेस, युट्युब चॅनेल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स या माध्यमातून आम्ही मराठी बांधवांना सतत काही न काही उपयोगी माहिती आणि सल्ले देत असतो. 

या सर्व माध्यमांमध्ये आम्ही लिहत असलेले लेख किंवा नेटभेटचे व्हीडीओ यांमधून बर्‍याचदा अनेक वैयक्तीक प्रश्न विचारले जातात, अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यावर लेख लिहिणे अथवा व्हीडीओ बनविणे प्रासंगिक नसते. आणि म्हणूनच आम्ही #AskSalil हा नवा उपक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

http://www.netbhet.com/asksalil या लिंकवर क्लिक करुन आपले बिझनेस , मार्केटिंग, स्ट्रेटेजी, सोशल मिडीया, टेक्नोलॉजी बद्दल प्रश्न विचारा, आणि उत्तरे मिळवा...पूर्णपणे मोफत ! 

आम्ही आठवड्यातून २ वेळा काही प्रश्न एकत्र करुन त्यांची उत्तरे व्हीडीओ स्वरुपात देऊ. ही उत्तरे स्वतः श्री. सलिल चौधरी देतील.

हे व्हीडीओ आपण आमच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर तसेच युट्युब चॅनेलमध्ये पाहू शकता.

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !  ​

    #AskSalil - आपला प्रश्न येथे विचारा -

    कृपया शब्द मोजक्या शब्दात पण व्यवस्थित लिहा. गरज भासेल तीथे अतिरिक्त माहिती पुरवा .
Submit
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect