• Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting

Blogs, Thoughts & Updates

सोशल मिडीया मधून ग्राहक कसे मिळवायचे याबाबत आपल्या प्रश्नांची उत्तरे !

11/2/2018

Comments

 
नमस्कार मित्रांनो, नेटभेट तर्फे २७ ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ५ वाजता “सोशल मिडीया मार्केटिंग” संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा Facebook Live कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रात सलील सुधाकर चौधरी यांनी बऱ्याच प्रश्नाची उत्तरे देखील दिली. सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवायचे हे देखील सांगण्यात आले. 
मित्रांनो आजच्या स्पर्धात्मक युगात आपले उत्पादन आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सोशल मिडीया “ एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे सर्वांनाच ठाउक आहे. सोशल मिडीया म्हणजे केवळ तरुणांसाठीचा टाईमपास नसून एक अत्यंत प्रभावशाली बिझनेस टूल आहे. एवढच नव्हे तर सोशल मिडीया मार्केटींग केवळ बलाढ्य कंपन्यांकरीता नसून स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योगांसाठीही तेवढाच किंबहूना जास्त उपयुक्त आहे.
सोशल मिडीयाचे तंत्र अवगत करुन प्रत्येकाला अत्यंत कमी "बजेट" मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांची एक न संपणारी पाईपलाईन तयार करता येईल.

म्हणूनच नेटभेटने आयोजित केलेला  “सोशल मिडीया मार्केटिंग” संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा Facebook Live कार्यक्रम ! तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. 


धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

Call - 908-220-5254

    Write to Us

Submit
 Copyright © 2019 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting