सध्याच्या युगामध्ये कोणत्याही बिझनेसला डिजीटल मार्केटिंगशिवाय पर्याय नाही.जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल,कमी खर्चामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल,उत्कृष्ट मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग करत असताना त्याचं प्लॅनिंग करणं आणि त्याची योग्य स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे.तुम्ही मार्केटिंग कशासाठी,कुठे,कधी आणि कशी करणार याचा पूर्ण अभ्यास करून ठरवावं लागेल. या व्हिडिओ मध्ये आपण 4 स्टेप्स बघणार आहोत ज्या वापरून तुम्ही तुमच्या बिझनेस ची डिजिटल मार्केटिंगची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी ठरवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |