• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

​१५ मिनिटांचा हा व्हिडीओ बघून तुम्हाला भविष्याचा फेरफटका मारता येईल !

1/11/2019

Comments

 
मित्रांनो, आगामी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (कृत्रीम बुद्धीमत्ता) , थ्रीडी प्रिंटींग, आधुनिक शेती तंत्र, स्वयंचलित गाड्या, सौर उर्जा, ऑनलाईन शिक्षण आणि नव्या प्रकारचे जॉब्स या अनेक क्षेत्रात भरपूर प्रगती होत आहे. हीच आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात.

ही औद्योगिक क्रांती जग बदलवून टाकणार आहे.....आपल्या डोळ्यासमोर येत्या काही वर्षात अनेक बदल होणार आहेत. कदाचित खुप चांगले आणि कधाचित खुप भयानक बदलांना आपण सामोरे जाणार आहोत.

- स्वयंचलित गाड्या आल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला कदाचित कधीच ड्रायविंग लायसेन्स काढावं लागणार नाही,
- भविष्यामध्ये सौर-उर्जेचा प्रभाव कसा असेल,
- प्राण्यांची कत्तल केल्या शिवायही मांस बनवता येईल,
- जमीनी शिवाय शेती करता येईल
- आणि उच्चशिक्षण प्रत्येकाच्या कक्षेत येईल

भविष्यातील या रंजक आणि अचंबित करणार्‍या तंत्रज्ञानाची सफर घडविणारा हा व्हीडीओ सादर करत आहोत. नेटभेटच्या वाचकांना भविष्याची ही सफर नक्कीच आवडेल. 
असे अनेक उपयोगी आणि ज्ञानवर्धक व्हीडीओ पाहण्यासाठी आजच आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा.
===================================================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी 
908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा !
===================================================
करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या ! 
===================================================

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect