ग्राहक आपले उत्पादन नेमके कसे /कशासाठी वापरणार आहे याचा खोलवर विचार केला तर आपल्याला आपल्या उत्पादनात नक्की चांगले बदल करता येतात. असे बदल की जे केल्याने ग्राहक आपोआपच आपल्या उत्पादनाकडे वळतात.
आम्ही नेटभेटच्या विविध लेख, व्हिडिओ आणि कार्यशाळामध्ये ग्राहकांच्या गरजा नेमक्या कशा ओळखायच्या याबद्दल नेहमी सांगत असतो. त्याचेच एक चांगले उदाहरण माझ्या पाहण्यात आले. ते नेटभेटच्या वाचकांसोबत येथे शेअर करत आहे. calculators बनवणारया casio या प्रसिद्ध कंपनीने नुकताच आपल्या calculators मध्ये GST मोजण्यासाठी वेगळी बटणे दिली आहेत. केवळ एका बटनावर GST amount मोजता येणे हे विक्रेते आणि खरेदीदार या दोघांसाठी खूप उपयुक्त सुविधा आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |