जपान देश स्वच्छतेच्या बाबतीत जगात सर्वात अग्रेसर मानला जातो. अगदी चकचकीत रस्ते, स्वच्छ आणि सुंदर आखीव रेखीव शहरे आणि प्रचंड शिस्तबद्ध जपानी नागरिक यांच अप्रूप आपल्याला सतत वाटत राहतं. मित्रांनो, जपानी लोकांच्या या गुणामध्ये तेथील शिक्षण पद्धतीचा मोलाचा वाटा आहे. लहानपणीच जपानी शाळांमध्ये मुलांवर स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांचे संस्कार कसे केले जाते ते नेटभेटच्या या व्हीडीओ मध्ये पाहता येते. भारातीयांना स्वच्छतेबाबत अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या व्हिडीओ मधून निदान सुरुवात कशी करावी ते तरी कळेल. प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावा आणि आपल्या इतर मित्रांसोबत (प्रामुख्याने जे पालक आहेत त्यांच्यासोबत) जरुर शेअर करावा असा हा व्हिडीओ ! व्हिडीओ आपल्याला कसा वाटला ते खाली कमेंटस मध्ये अवश्य लिहून कळवा ! धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! www.netbhet.com =================================================== नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://chat.whatsapp.com/ErGDVSss5ZI3FKe5b3bevj किंवा 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे whatsapp मध्ये लिहून पाठवा ! किंवा आपण आमचा टेलिग्राम चॅनेल देखील जॉईन करू शकता - https://t.me/netbhetBD =================================================== |