मित्रांनो,गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही. आज आपण या व्हिडीओ मध्ये अशाच एका अॅपबदद्दल जाणून घेणार आहोत. हे एक इतके उपयुक्त आहे कि अनेक बिझी लोकं, उद्योजकांना,प्रोफेशनल्सना याचा फायदा होतो. आपण आज गुगलच्या गुगल कीप(Google Keep)याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. हे एक Note taking अॅप आहे.यामध्ये आपण नोट्स लिहू शकतो,रिमाइंडर सेट करू शकतो,लिस्ट बनवू शकतो. याव्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. सततच्या धावपळीच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हे एक अत्यंत उपयुक्त अॅप आहे. याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |