कोणत्याही बिझनेसमध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ग्राहकांसोबत व्यवहार करताना नेमक्या काय गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून बिझनेससाठी फायद्याचे ठरू शकते यासाठी काही छोट्या पण खास टिप्स.
1. सेल्स मीटिंग किवा कॉल च्या पहिल्या चार सेकंदात तुमची बुद्धी,उत्साह आणि अनुभव याची चुणुक दाखवा. 2. ग्राहकांचे कुतूहल जागृत होईल असे प्रश्न विचारा 3. ग्राहक विकत घेताना तर्कशुद्ध विचार करत नाहीत तर भावनाधिन होऊन विचार करा. 4.ग्राहकाला खरोखरच या व्यवहाराची गरज का आहे हे पटवून द्या. 5.तुमचा उत्तम आणि सकारात्मक भविष्याचा दृष्टिकोन विका. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 6. ग्राहकांच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती घ्या. 7.तुमचे उत्पादन कसे अप्रतिम आहे हे एकापेक्षा अधिक वेळा सांगा, त्यामुळे ग्राहक त्यादृष्टीने विचार करू लागतो 8. किंमत कमी करून विकण्याचा प्रयत्न करणे हा अपयशाचा हमखास मार्ग आहे 9. प्रत्येक ग्राहकांशी बोलताना सुरुवात कशी करणार, कोणती वाक्ये बोलणार, कोणते शब्द उच्चरणार याची कसून तयारी करा 10. प्रत्येक ग्राहक विकत घेईलच असे नाही. सुरुवातीच्या अपयशाने धीर सोडू नका, प्रयत्न करत रहा ! =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |