Law of attraction - आकर्षणाचा सिद्धांत
नमस्कार मित्रहो,
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत ! आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात. याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो. विशेष सूचना - आपण सर्वजण जाणते- अजाणतेपणी हा नियम वापरून आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी आकर्षित करत आहोतच ! |
|