• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

LAKSHYA 2020

​लक्ष्य २०२० - ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती

मित्रांनो, २०२० साल जवळ येऊन ठेपलय. अनेक अर्थांनी हे नविन वर्ष आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या नव्या वर्षावर स्वार होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तुम्ही तयार आहात का ?
असं म्हंटलं जातं की "ध्येय गाठता न येणं" हे अपयशाचं मुख्य कारण नसून, "ध्येयच न ठरवणं किंवा चुकीचं ध्येय ठरवणं" हे अपयशाचं मुख्य कारण असतं. २०२० मध्ये आपण ही चुक करता कामा नये.
यासाठीच नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत "लक्ष्य २०२०" ...ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्तीचा संपुर्ण आराखडा देणारी एकदिवसीय कार्यशाळा !

हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात यशस्वी आणि मैलाचा दगड ठरेल याची गॅरंटी देणारी कार्यशाळा !

- हा कार्यक्रम "मोटीव्हेशनल" नसून तुमच्या आयुष्यातील गोल्स ठरवण्यासाठी आणि ते पुर्ण करण्यासाठी प्रॅक्टीकल टूल्स देणारी "Action Oriented" कार्यशाळा आहे.
- केवळ ध्येय ठरवून न थांबता, ध्येय गाठण्यासाठी पुढे वर्षभर फॉलोअप आणि सपोर्ट देखिल दिला जाणार आहे.

    रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा - 

Submit

Picture
मार्गदर्शक -

श्री. केतन गावंड (एम.एस सी , एम बी ए )
हे एक असे साध्य मर्गदर्शक आहेत ज्यांनी गेल्या ८ वर्षात २ लाखापेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन केल आहे आणि त्याबरोबरच त्यांना २०००० तासांपेक्षाही जास्त मार्गदर्शनाचा अनुवभव आहे.

भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांसाठी 
​केतन सर विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असतात.
ही कार्यशाळा म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेली एक अविस्मरणीय भेट ठरेल यात शंका नाही. २०२० हे तुमचं आत्तापर्यंतच बेस्ट वर्ष बनवण्याची संधी दवडू नका !

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ? - 
- यश म्हणजे काय ?
- विचारांच व्यवस्थापन कसं कराव ?
- ध्येय साध्य करण्यासाठी योग्य वातावरण कोणत ?
- २०% यशाचा नियम
- तुमची ध्येय लिहण्याचे नियम
- १० असे एरियाज जिथे ध्येय निश्चितीची गरज
- ध्येयापर्यंत पोहोचण्याची खात्री देणार्‍या ५ गोष्टी
- नोकरी असो वा बिझनेस, वैयक्तिक असो वा प्रोफेशनल तुम्हाला योग्य ध्येय ठरविण्यासाठी आणि गाठण्यासाठी मार्गदर्शन या कार्यशाळेत नक्की मिळेल.

हजारो उद्योजक , विद्यार्थी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी उपस्थिती दर्शवलेली अशी खात्रीलायक कार्यशाळा.

कार्यशाळेचे स्वरुप -
- एक दिवसीय कार्यशाळा (क्लासरुम ट्रेनिंग)
- दर महिन्याला एक असे एक तासाचे ११ ऑनलाईन वेबिनार ( Live Chat)

कार्यशाळेची तारिख आणि ठिकाण - 
२९ डिसेंबर २०१९
सकाळी ९३० ते ६
मुलुंड, मुंबई




आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष स्वत:च्या हातांनी घडवण्याची वाटचाल सुरु करा !

रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी https://www.netbhet.com/lakshya.html येथे क्लिक करा किंवा 9082205254 या क्रमांकावर संपर्क करा.

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect