नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा मराठी ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा ! (Offer Closed!)5/5/2016 मित्रांनो, महाराष्ट्र दिनानिमित्त एका दिवसासाठी हा कोर्स मोफत देण्यात आला होता. परंतु ही ऑफर आता संपलेली आहे. मात्र अजूनही हा कोर्स आपण 50% सवलतीत मिळवू शकता - "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर Social Media Power Tips" या कोर्सची किंमत ३०० रुपये आहे. परंतु आमच्या स्पेशल ऑफर अंतर्गत हा कोर्स तुम्ही केवळ १५० रुपयात मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त नेटभेट बद्दल माहिती तुमच्या सोशल मिडीया अकाउंटवर (फेसबुक ) शेअर करायची आहे. त्यासाठी येथे क्लिक करा. (सोशल मिडीयावर तुम्ही शेअर केल्यानंतर आपोआप तुम्हाला डीस्काउंट ऑफर कडे वळवले जाईल.) नमस्कार मित्रहो, नेटभेटच्या सर्व वाचकांना "महाराष्ट्र दिना"च्या खुप शुभेच्छा ! मित्रांनो आपल्या या महान राज्याविषयी आणि मातृभाषेविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे आणि म्हणूनच आपण "भाषा टिकविण्यासाठी / समृद्ध करण्यासाठी" झटत असतो. नेटभेटचे देखिल हेच उद्दीष्ट आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी आम्ही सोप्या मराठीतून अनेक करीअरसाठी उपयुक्त असे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध केले आहेत. 1. आज महाराष्ट्र दिनानिमीत्त, जास्तीत जास्त लोकांना सोप्या मराठीतून शिकता यावं या उद्दीष्टाने केवळ आजच्या दिवसासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांना नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत देत आहोत. (फक्त"JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा. ) तेव्हा या संधीचा जरुर फायदा घ्या. हा मोफत मराठी कोर्स स्वतः सुरु करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा. लक्षात ठेवा हा कोर्स मोफत देणारी स्कीम केवळ आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उपलब्ध आहे. इतर दिवशी या स्कीमचा फायदा आपल्याला घेता येणार नाही. या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
2. त्याचसोबत आमच्या इतर सर्व कोर्सवर ५०% डीस्काउंट मिळवा. फक्त "JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा. 3. एवढच नव्हे मित्रहो आम्ही जाणतो की ज्ञान फक्त स्वतःकडे न ठेवता इतरांबरोबर वाटून घेण्यातला आनंद काही वेगळाच आहे. आणि म्हणूनच तुम्ही विकत घेतलेला प्रत्येक कोर्स आंम्ही तुमच्या आणखी ३ मित्रांना मोफत देणार आहोत. तेव्हा आपल्यासोबत कोणत्याही तीन व्यक्तींना मराठी ऑनलाईन कोर्स मिळवून द्या. महाराष्ट्र दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता, आपल्या मित्रमंडळींना हे छानसं गिफ्ट द्या ! अधिक माहितीसाठी HTTP://LEARN.NETBHET.COM येथे भेट द्या! नेटभेटचे इतर उपयोगी ऑनलाइन कोर्सेस ! |