• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Special Discount

5/5/2016

Comments

 
Picture

"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर Social Media Power Tips" या कोर्सची किंमत ३०० रुपये आहे.
परंतु आमच्या स्पेशल ऑफर अंतर्गत हा कोर्स तुम्ही केवळ १५० रुपयात मिळवू शकता.
 त्यासाठी तुम्हाला फक्त नेटभेट बद्दल माहिती तुमच्या सोशल मिडीया अकाउंटवर (फेसबुक ) शेअर करायची आहे. त्यासाठी येथे क्लिक करा.

(सोशल मिडीयावर तुम्ही शेअर केल्यानंतर आपोआप तुम्हाला डीस्काउंट ऑफर कडे वळवले जाईल.)

DISCOUNT साठी येथे क्लिक करा.
Buy This Course @Rs.300
Comments

नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा मराठी ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा ! (Offer Closed!)

5/5/2016

Comments

 
Picture

मित्रांनो, महाराष्ट्र दिनानिमित्त एका दिवसासाठी हा कोर्स मोफत देण्यात आला होता. परंतु ही ऑफर आता संपलेली आहे. मात्र अजूनही हा कोर्स आपण 50% सवलतीत मिळवू शकता - 
​
"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर Social Media Power Tips" या कोर्सची किंमत ३०० रुपये आहे.
परंतु आमच्या स्पेशल ऑफर अंतर्गत हा कोर्स तुम्ही केवळ १५० रुपयात मिळवू शकता.
 त्यासाठी तुम्हाला फक्त नेटभेट बद्दल माहिती तुमच्या सोशल मिडीया अकाउंटवर (फेसबुक ) शेअर करायची आहे. त्यासाठी येथे क्लिक करा.


(सोशल मिडीयावर तुम्ही शेअर केल्यानंतर आपोआप तुम्हाला डीस्काउंट ऑफर कडे वळवले जाईल.)

नमस्कार मित्रहो,

नेटभेटच्या सर्व वाचकांना "महाराष्ट्र दिना"च्या खुप शुभेच्छा !

मित्रांनो आपल्या या महान राज्याविषयी आणि मातृभाषेविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे आणि म्हणूनच आपण "भाषा टिकविण्यासाठी / समृद्ध करण्यासाठी" झटत असतो. नेटभेटचे देखिल हेच उद्दीष्ट आहे.
आणि म्हणूनच मित्रांनो, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी आम्ही सोप्या मराठीतून अनेक करीअरसाठी उपयुक्त असे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध केले आहेत.

1. आज महाराष्ट्र दिनानिमीत्त, जास्तीत जास्त लोकांना सोप्या मराठीतून शिकता यावं या उद्दीष्टाने केवळ आजच्या दिवसासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांना नेटभेटचा "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत देत आहोत. (फक्त"JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा.
) तेव्हा या संधीचा जरुर फायदा घ्या. हा मोफत मराठी कोर्स स्वतः सुरु करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा.
लक्षात ठेवा हा कोर्स मोफत देणारी स्कीम केवळ आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उपलब्ध आहे. इतर दिवशी या स्कीमचा फायदा आपल्याला घेता येणार नाही.

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
  • चांगले सोशल मिडीया प्रोफाईल कसे बनवावे. योग्य प्रोफाईल नाव निवडणे, प्रोफाईल फोटो, आणि प्रोफाईल मधील मजकूर कसा असावा ?
  • सोशल मिडीया मध्ये चांगल्या व प्रभावी पोस्टस कशा लिहाव्यात ? कधी लिहाव्यात आणि चांगल्या पोस्ट्ससाठी मजकूर कसा शोधावा ?
  • सर्व प्रमुख सोशल मिडीया साईट्स ( )मधील वेगळेपणा आणि त्यानुसार आपण आपल्या पोस्ट्स मध्ये बदल कसा करावा ?
  • सोशल मिडीयाचा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा करावा ?
कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

2. त्याचसोबत आमच्या इतर सर्व कोर्सवर ५०% डीस्काउंट मिळवा. फक्त "JAIMAHARASHTRA" हा कुपन कोड वापरा.

3. एवढच नव्हे मित्रहो आम्ही जाणतो की ज्ञान फक्त स्वतःकडे न ठेवता इतरांबरोबर वाटून घेण्यातला आनंद काही वेगळाच आहे. आणि म्हणूनच तुम्ही विकत घेतलेला प्रत्येक कोर्स आंम्ही
तुमच्या आणखी ३ मित्रांना मोफत देणार आहोत. तेव्हा आपल्यासोबत कोणत्याही तीन व्यक्तींना मराठी ऑनलाईन कोर्स मिळवून द्या.

महाराष्ट्र दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता, आपल्या मित्रमंडळींना हे छानसं गिफ्ट द्या !

अधिक माहितीसाठी HTTP://LEARN.NETBHET.COM येथे भेट द्या!

नेटभेटचे इतर उपयोगी ऑनलाइन कोर्सेस !

मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट बना !
मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट बना !
मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट एक्स्पर्ट बना !
मराठीतून वेब-डीझाईन शिका !
Comments

Section 1 - Social Media Power Tips Course Introduction

4/27/2016

Comments

 
Picture
  1. Course Introduction
  2. About Me
Course Content
Next Lesson
Comments

Section 3 - Social Media Posts

4/27/2016

Comments

 
Picture
  1. How to create good Social Media Posts? सोशल मिडीया पोस्ट्स कशा असाव्यात ? - Part 1​
  2. How to create good Social Media Posts ? सोशल मिडीया पोस्ट्स कशा असाव्यात ? - Part 2 
  3. How to find good content for sharing on Social Media sites ?सोशल मिडीया मध्ये लिहिण्यासाठी चांगले कंटेंट कसे आणि कुठे शोधावे ?

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

1.2 About Me

4/26/2016

Comments

 
Picture
नमस्कार मित्रहो,

मी सलिल सुधाकर चौधरी. "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर Social Media Power Tips" या  कोर्सचा शिक्षक.  
मी इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंग आणि MBA चं शिक्षण घेतलं आहे. आणि त्यानंतर १४ वर्षे सेल्स, सर्विस , मार्केटींग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं.

२००८ साली मी एक छंद' म्हणून' नेटभेट.कॉम (netbhet.com) ही वेबसाईट सुरु केली आणि त्यानंतर गेली ८ वर्षे मी ब्लॉगलेखन, वेब डिझाईन, सोशल मेडीया मार्केटींग आणि ट्रेनर म्हणून काम करत आहे.

नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने  महत्वाचं ठरेल असं जास्तीत जास्त शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्धार करून मी नेटभेटची सुरुवात केली आणि गेली ८ वर्षे अव्याहत पणे हे काम मी करत आहे.

मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१३ च्या या कोर्स प्रमाणेच मी मायक्रोसॉफ्ट एक्सेल २०१३, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट २०१३, वेब डीझायनींग इत्यादी कोर्सेस मराठीतून बनवले आहेत. आणि इतरही अनेक कोर्सेस मी माझ्या टीम सोबत बनवत आहे. आणि माय मराठीच्या सेवेत हे ज्ञान वाटपाच काम पुढे नेत आहे. तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहूद्यात ! धन्यवाद !!!

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

सलिल सुधाकर चौधरी   

salil@netbhet.com

​
सोशल मिडीया
  • फेसबुक
  • ट्वीटर
  • गुगल प्लस
  • युट्युब
  • पिंटरेस्ट

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

1.1 Introduction

4/26/2016

Comments

 
Picture
SUBSCRIBE to our Youtube Channel

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

Section 2 - Social Media Profile

4/26/2016

Comments

 
Picture
  1. How to pick a good social media profile name ? चांगले सोशल मिडीया प्रोफाईल नाव कसे निवडावे ? 
  2. How to set a good profile picture ? चांगला सोशल मिडीया प्रोफाईल फोटो कसा असावा ?
  3. Power tips to perfect your social media profile. सोशल मिडीया प्रोफाईल कसे असावे ? ​

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

2.1 How to pick a good social media profile name ? चांगले सोशल मिडीया प्रोफाईल नेम कसे निवडावे ? 

4/26/2016

Comments

 
Picture
SUBSCRIBE to our Youtube Channel

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

2.2 How to set a good profile picture ? चांगला सोशल मिडीया प्रोफाईल फोटो कसा असावा ? 

4/26/2016

Comments

 
Picture
SUBSCRIBE to our Youtube Channel

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments

2.3 Power tips to perfect your social media profile. सोशल मिडीया प्रोफाईल कसे असावे ? 

4/26/2016

Comments

 
Picture
SUBSCRIBE to our Youtube Channel

Previous Lesson
Course Content
Next Lesson
Comments
<<Previous
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet